Maratha Andolan | मुंबईत मंत्रालयासमोर सरकारविरोधात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

| Updated on: May 24, 2021 | 11:38 AM

Maratha Andolan | मुंबईत मंत्रालयासमोर सरकारविरोधात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

मुंबईत मंत्रालयासमोर सरकारविरोधात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, मराठा आंदोलकांची धरपकड, काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध