Sambhaji Raje | मराठा समाजाची दिशाभूल करू नये, मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे आक्रमक
मराठा समाजाला वेठीस धरु नका, असे संभाजीराजेंनी ठणकावले आहे. (Maratha community should not be misled, Maratha reservation issue Sambhaji Raje is aggressive)
कोल्हापूर : मराठा समाज आरक्षणप्रकरणी संभाजीराजे आक्रमक, संभाजीराजेंचा आजपासून राज्यभर दौरा. मराठा समाजाला वेठीस धरु नका, असे संभाजीराजेंनी ठणकावले आहे. केंद्र, राज्य सरकारने सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजेंनी केले असून, मराठा आरक्षणसंदर्भात राज्यभर दौरा करणार आहे. त्यानंतर 27 मे रोजी संभाजीराजे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Latest Videos