Maratha Reservation | राज्यात मराठ्यांची तिसरी लाट येणार, मराठा समन्वयकांचा राजकीय नेत्यांना इशारा

| Updated on: Jun 06, 2021 | 9:03 PM

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलनाची मोर्चेबांधणी करत आहे. राज्यात मराठ्यांची तिसरी लाट येणार, असा इशारा मराठा समन्वयकांनी राजकीय नेत्यांना दिला आहे.

Published on: Jun 06, 2021 07:36 PM