Breaking | औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, केम्ब्रिज बायपासवर टायरची जाळपोळ

| Updated on: May 12, 2021 | 9:11 PM

रस्त्यावर टायर पेटवून देत रस्ता रोको केला. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Maratha Kranti Morcha aggressive in Aurangabad, burning of tires on Cambridge bypass)

औरंगाबाद  : औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. केम्ब्रिज बायपासवर मराठा क्रांती मोर्चाकडून जाळपोळ करण्यात आली. रस्त्यावर टायर पेटवून देत रस्ता रोको केला. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.