Abhinay Berde: बाप्पा माझा एक नंबर! गणेशोत्सवानिमित्त अभिनय बेर्डेसोबत खास बातचित
व्ही9 मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला अभिनेता अभिनय बेर्डे आला. यावेळी त्याने विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली.
सध्या गणपती उत्सव सुरू आहे. टीव्ही9 मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला अभिनेता अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आला. यावेळी त्याने विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली. बालपणीचे किस्से, आई वडिलांसोबतच्या आठवणी त्याने सांगितल्या. मन कस्तुरी रे या सिनेमातील ‘बाप्पा माझा एक नंबर’ हे गणपती साँग रिलीज झालं आहे. यावेळी त्याने या गाण्याच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणी सांगतल्या. अभिनय बेर्डेसोबत (Abhinay Berde Interview) टीव्ही9 मराठीच्या टीमने खास बातचीत केलीय… पाहुयात…
Published on: Sep 03, 2022 10:48 AM
Latest Videos