अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश

अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश

| Updated on: Apr 07, 2022 | 12:34 PM

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे.

मुंबई :  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. आसावरी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत.

Published on: Apr 07, 2022 12:34 PM