Nashik | नाशिकमध्ये गोदावरी नदी अडकली प्रदूषणाच्या विळख्यात

| Updated on: Jun 05, 2021 | 6:00 PM

नाशिक शहरापासून काही अंतरावर ओढा परिसरात गोदावरीचं हे बिकट रूप बघायला मिळतंय. (Massive pollution in Godavari river in Nashik)

नाशिक : पर्यावरण दिनीच नाशिकच्या गोदावरी नदीमधील वाढत्या प्रदूषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात कशी अडकलीय, हे या दृश्यांवरून दिसून येतंय. नाशिक शहरापासून काही अंतरावर ओढा परिसरात गोदावरीचं हे बिकट रूप बघायला मिळतंय.