Medical Exam | राज्यातील वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या, मंत्री अमित देशमुख यांची माहिती

| Updated on: May 19, 2021 | 3:52 PM

राज्यातील वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.