Special Report | मोदींसोबतच्या दीड तासांच्या बैठकीत काय ठरलं?
महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस(Deputy Chief Minister Devendra Fadvis) हे दिल्लीत गेले होते. यावेळी या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Prime Minister Narendra Modi) भेट घेतली. मोदींसोबतच्या दीड तासांच्या बैठकीत काय ठरलं? पाहा Special Report
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस(Deputy Chief Minister Devendra Fadvis) हे दिल्लीत गेले होते. यावेळी या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Prime Minister Narendra Modi) भेट घेतली. मोदींसोबतच्या दीड तासांच्या बैठकीत काय ठरलं? पाहा Special Report
Published on: Jul 10, 2022 12:04 AM
Latest Videos