भोंग्याच्या मुद्यावर मनसे आणि मुस्लिम बांधवांची बैठक
राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन पुण्याच्या ग्रामीण भागात हिंन्दु -मुस्लिम ऐक्यासाठी मनसे आणि मुस्लिम बांधवांची एकत्र बैठक झाली. मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे आणि मशिद ट्रस्टींची महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन पुण्याच्या ग्रामीण भागात हिंन्दु -मुस्लिम ऐक्यासाठी मनसे आणि मुस्लिम बांधवांची एकत्र बैठक झाली. मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे आणि मशिद ट्रस्टींची महत्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. खेड तालुक्यातील 14 मशिदीवर नियमांचे पालन करुन अजान पठन करण्याचे मुस्लिम बांधवांचे मनसेला वचन दिले. मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या समवेत मुस्लिम बांधवासह मशिद ट्रस्टींचे अध्यक्ष यांची बैठक पडली पार पडली.
Published on: May 05, 2022 10:03 AM
Latest Videos