MNS: मनसे पदाधिकाऱ्यांची 28 मे ला बैठक ; भोंग्याबाबतच्या आंदोलनाची ठरणार दिशा?
या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष ,उपाध्यक्ष ,महिला पदाधिकारी यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. हे सर्वजण या बैठकीमध्ये सहभागी होतील राज ठाकरे यांच्या पुण्यात नुकत्याच झालेल्या सभेत त्यांनी आपला अयोध्येचा दौरा रद्द केला असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(MNS)पदाधिकाऱ्यांची बैठक 28 मे ला पार पडण्याची शकता आहेत. या बैठकीसाठी स्वतःमनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांच्या घेण्यात येणार या बैठकीमध्ये भोंग्याच्या संदर्भातील पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणारा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष ,उपाध्यक्ष ,महिला पदाधिकारी यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. हे सर्वजण या बैठकीमध्ये सहभागी होतील राज ठाकरे यांच्या पुण्यात नुकत्याच झालेल्या सभेत त्यांनी आपला अयोध्येचा(Ayodhya) दौरा रद्द केला असल्याची माहिती दिली. दौरा रद्द कारण्यामागची करणेही त्यांनी सांगितली आहेत.
Published on: May 25, 2022 04:35 PM
Latest Videos