Special Report | 8 पक्ष… 14 नेते… आणि ‘जम्मू-काश्मीर’ प्लॅन; मोदींच्या बैठकीत काय ठरलं?

| Updated on: Jun 24, 2021 | 9:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत आज (24 जून) पार पडली. मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 8 राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत आज (24 जून) पार पडली. मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी 8 राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि कोणता निर्णय होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. या बैठकीत पंतप्रधान मोदींशिवाय गृह मंत्री अमित शाह, जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, प्रधान सचिव पीके मिश्रा, गृह सचिव अजय भल्ला यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते अशी माहिती आहे. तर जम्मू-काश्मीरमधून मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

Jayant Patil | अजित पवारांची CBI चौकशीचा ठराव, ही भाजपची वैचारिक दिवाळीखोरी : जयंत पाटील
Special Report | पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद; कारवाई नेमकी केली कुणी, बिल्डर की महापालिका?