मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघाचे दर्शन
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघ (Tiger), बिबट सह अनेक प्रजातीचे वन्यप्राणी वास्तव्यास आहे.अनेकदा या वन्यप्राण्यांचे दर्शन मेळघाट मध्ये आलेल्या पर्यटकांना होत असते.
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघ (Tiger), बिबट सह अनेक प्रजातीचे वन्यप्राणी वास्तव्यास आहे.अनेकदा या वन्यप्राण्यांचे दर्शन मेळघाट मध्ये आलेल्या पर्यटकांना होत असते.अशातच काही दिवसांपूर्वी दोन बिबट चिखलदरा मधील एका हॉटेल मध्ये शिरल्याची घटना ताजी असतानाच आता जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना (Travel) पुन्हा एकदा एका वाघाचे दर्शन झाले आहे हा वाघ मनसोक्तपणे एका झाडावर चढाई करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे जंगल सफारी दरम्यान पर्यटन करत असतांना पर्यटकांनी या वाघाच्या हालचाली कॅमेरा मध्ये कैद केल्या आहे.
Published on: Mar 03, 2022 12:49 PM
Latest Videos