एमआयएमच्या विरोधाला भाजपच्या मोर्चाने प्रत्युत्तर; पहा दुपारच्या 4 Minutes 24 Headlines

एमआयएमच्या विरोधाला भाजपच्या मोर्चाने प्रत्युत्तर; पहा दुपारच्या 4 Minutes 24 Headlines

| Updated on: Mar 06, 2023 | 3:15 PM

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामातंरण झाले. त्यानंतर आता त्याला एमआयएमने विरोध केला आहे. तर भाजपकडून नामांतरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला.

4 min 24 Headlines : राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आल्यानंतर राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर औरंगाबादच्या नामांतरणावरून एमआयएमकडून विरोध करण्यात आला. तसेच येथे साखळी उपोषण केले जात आहे. आया उपोषणाला भाजपकडून जशाचतसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपकडून नामांतरणाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. तर औरंगजेबाच उदात्तीकरण करणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांचे संसदेचं सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

Published on: Mar 06, 2023 03:15 PM