Special Report | वंचित आणि एमआयएमला भाजपने 1 हजार कोटीची रसद पुरवली
चंद्रकांत खैरे यांच्या या आरोपामुळे दोन्ही पक्षांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी हे सिद्ध करुन दाखवावं असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला भाजपकडून 1 हजार कोटी रुपये दिले असल्याचा खळबळजनक आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या या आरोपामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दलित, वंचित आणि मागास समाजातील मतं भाजपला मिळवून देण्यासाठी भाजपकडून एवढी मोठी रसद पुरवल्याचेही चंद्रकांत खैरे यांनी केले. चंद्रकांत खैरे यांच्या या आरोपामुळे दोन्ही पक्षांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी हे सिद्ध करुन दाखवावं असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
Published on: May 29, 2022 11:01 PM
Latest Videos