Nitin Raut | केंद्र सरकारच्या अपयशी कारर्किदीवर काँग्रेस अपयशी : नितीन राऊत
महागाई वाढवली, पेट्रोल डिझेल खाण्याचे तेल, जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने सामान्य माणसाचे जगणे मुस्किल झाले. (Minister of Energy Nitin Raut target to central government)
नागपूर : केंद्र सरकारच्या सात वर्षातील अपयशी करकीर्दी विरोधात आम्ही राज्यात आंदोलन केले. प्रत्येक स्तरावर हे सरकार अपयशी ठरले. महागाई वाढवली, पेट्रोल डिझेल खाण्याचे तेल, जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने सामान्य माणसाचे जगणे मुस्किल झाले. शेतकऱ्यांवर या सरकारने अन्याय केला.
Latest Videos