बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने सुनावली शिक्षा, तात्पुरता जामीनही मंजूर
२०१७ साली दिव्यांगांच्या प्रश्नावर नाशिक महापालिकेत केललं आंदोलन आणि नाशिक महापालिकेचे आयुक्तांशी केलेला वाद हा महागात पडताना दिसत आहे
नाशिक : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. २०१७ साली दिव्यांगांच्या प्रश्नावर नाशिक महापालिकेत केललं आंदोलन आणि नाशिक महापालिकेचे आयुक्तांशी केलेला वाद हा महागात पडताना दिसत आहे. सरकारी कामांत अडथळा आणल्याप्रकरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यावर आज अखेर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्णय देत 1 वर्षाची शिक्षा सुनावली. यानंतर नंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर त्यांना तात्पुरता जामीन ही मंजूर करण्यात आला आहे.
Published on: Mar 09, 2023 07:48 AM
Latest Videos