आमदार रमेश लटके यांच ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन, वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले आहे. लटके हे शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार होते.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. रमेश लटके यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लटके यांचं दुबईमध्ये निधन झालं आहे. लटके हे शिवसेनेचे आंधेरी पूर्ण मतदारसंघाचे आमदार होते.
Latest Videos