Ravi Rana | मी Uddhav Thackeray यांच्या सरकारचा निषेध करतो, रवी राणांचा हल्लाबोल
आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) पुन्हा पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. रवी राणा यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) पुन्हा पोलिसांच्या नजरकैदेत आहेत. रवी राणा यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. माँ जिजाऊंच्या जन्मदिनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून जे राजकारण सुरू आहे, त्याप्रकरणी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली. ही शिवसेना नसून काँग्रेससेना झाल्याचा आरोप त्यांनी केला. ठाकरे सरकारचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता हे प्रकरण तापलंय.
Published on: Jan 16, 2022 04:44 PM
Latest Videos