मनसे नेते अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
मनसे नेते अविनाश जाधव यांचा सराफाच्या मुलाला मारहाण करतानाचा CCTV व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. त्याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांचा सराफा व्यापाराच्या मुलाला मारहाण करतानाचा CCTV व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या विरोधात सराफा व्यापाराच्या मुलाला धमकावणे आणि 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरुन अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या अविनाथ जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Published on: May 04, 2024 02:30 PM
Latest Videos