मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा शरद पवारांकडून खरपूस समाचार
मग कुणाची नावे घ्यायाची? महात्मा फुलेंचे नाव नाही घ्यायचे . ज्या महात्मा फुलेंनी शेवटचा माणूस संघटीत केला. शिक्षित होईल आधुनिकतेचा पाईक होईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. असें म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत त्याच्या टीकेला उत्तर दिले आहे.
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्यावर मध्यंतरी टीका केली होती . त्याच्या या टीकेला शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एका नेत्याने माझ्यावर टीका केली ती टीका काय केली. शरद पवार(Sharad Pawar ) काय कुठेही असेले तरी शाहू फुले आंबेडकर शाहू राजा यांचीच नावे का घेतात. मग कुणाची नावे घ्यायाची? महात्मा फुलेंचे नाव नाही घ्यायचे . ज्या महात्मा फुलेंनी शेवटचा माणूस संघटीत केला. शिक्षित होईल आधुनिकतेचा पाईक होईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. असें म्हणत राष्ट्रवादीचे(NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत त्याच्या टीकेला उत्तर दिले आहे.
Latest Videos