MNS Sandeep Deshpande | बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळ्याचा आरोप,संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद

| Updated on: May 24, 2021 | 1:18 PM

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा. मनसेच्या संदीप देशपांडे यांची लाईव्ह पत्रकार परिषद. या ठिकाणी चालू असलेल्या घोटाळ्यावर केली कान उघडणी.