मशिदीसमोर जय हनुमानाची घोषणा, नाशिकमध्ये मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

मशिदीसमोर जय हनुमानाची घोषणा, नाशिकमध्ये मनसेच्या महिला कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

| Updated on: May 04, 2022 | 9:30 AM

मशिदीसमोर जय हनुमानची घोषणा दिल्याने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नाशिकमधून मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भोंगा आणि हनुमान चालीसेचा वाद आता चांगलाच पेटला आहे. तीन मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवावेत अशी मागणी मनसेने केली होती. तीन मेचा अल्टिमेटम संपल्याने आता मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मनसेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर जय हनुमानीचा घोषणा दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Published on: May 04, 2022 09:30 AM