5G Network | देशात 12 ऑक्टोंबरपासून 5-जी सेवा सुरू होणार - tv9

5G Network | देशात 12 ऑक्टोंबरपासून 5-जी सेवा सुरू होणार – tv9

| Updated on: Aug 26, 2022 | 9:31 AM

केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे गुरुवारी सांगितलं.

मागील काही दिवसांपासून अनेक मोबाईल वापरकर्ते 5G ची येण्याची वाट पाहत होते. तर 5G येणार म्हणून आधीपासूनच 5G ची सुविधा असणारे मोबाईल फोन अनेकांनी खरेदी देखिल केले आहे. आता या सर्वांचीच ही आतूरता आता संपणार आहे. देशात 5G सेवा कधी सुरू होणार याबाबत केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पडदा उचचला आहे. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे गुरुवारी सांगितलं. 5G सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्यानं विस्तार करण्यात येणार, असेही वैष्णव म्हणाले.

Published on: Aug 26, 2022 09:31 AM