महाराष्ट्रासह चार राज्यांना 4 कोटी लसी, जून महिन्यात होणार लसींचं वाटप

| Updated on: May 30, 2021 | 7:45 AM

महाराष्ट्रासह चार मोठ्या राज्यांना जून महिन्यात प्रत्येकी 4 कोटी लसींचं वाटप केलं जाणार आहे, केंद्र सरकारने लस वितरणाचा कोटा नुकताच जाहीर केला