जंगलात हरवलेल्या त्या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका; नामांकित इंजीनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी गेले होते ट्रेकिंग
त्यातल्या त्यात अनेक जन ट्रेकिंगला जागे पसंत करतात. मग कोणी जवळच्या ठिकाणी जात तर कोणी जरा लांब. असेच काही पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी लोणावळ्यातील जंगलात ट्रेकिंगसाठी गेले होते.
लोणावळा : पावसाळा आला कि अनेकांना ओढ लागते ती वर्षा सहलीची. त्यातल्या त्यात अनेक जन ट्रेकिंगला जागे पसंत करतात. मग कोणी जवळच्या ठिकाणी जात तर कोणी जरा लांब. असेच काही पुण्यातील नामांकित इंजीनियरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी लोणावळ्यातील जंगलात ट्रेकिंगसाठी गेले होते. ते लोणावळा परिसरातील ढाक बहिरी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. मात्र दाट धुके आणि सततच्या पावसामुळे चार विद्यार्थी जंगलात हरवले होते. त्यामुळे अनेकांचा जीव टांगनीला लागला होता. त्यानंतर शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्य जीवनरक्षक पथकाच्या सदस्यांनी तब्बल साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा शोध घेतला. चेतन कबाडे, अमोल मोरे, सुमित शेंडे आणि आदित्य सांगळे अशी शोध घेण्यात आलेली विद्यार्थी आहेत.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..

रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा

'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?

काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
