मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस; अंधेरी सब वे पाण्याखाली
मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. काल रात्रीदेखील मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.
मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. काल रात्रीदेखील मुसळधार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सब वे पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील दोन दिवस मुंबईत पाऊस सुरूच राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Published on: Jul 07, 2022 10:02 AM
Latest Videos