Aaditya Thackeray Live | जूनपासून लसीचे अधिक डोस मिळतील : आदित्य ठाकरे
आपल्याकडे लसी कमी असल्यामुळे लसीकरण धिम्या गतीने सुरु आहे, जूनच्या पहिल्या आठवड्यात लसी येतील. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढेल, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
Published on: May 30, 2021 08:29 PM
Latest Videos