Breaking | मातोश्री बाहेर वांद्रे रहिवाशांचं आंदोलन, पाणी , वीज कनेक्शन देण्याची मागणी
पश्चिम विभागातील स्लाईडर हाऊस परिसरातील नागरिकांचे झोपड्यांवरील कारवाई विरोधात आंदोलन सुरु. (Movement of Bandra residents outside Matoshri, demand for water, electricity connection)
मुंबई : मातोश्रीबाहेर वांद्रे रहिवाशांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. वीज, पाणी कनेक्शन देण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा नागरिकांचा निर्धार. पश्चिम विभागातील स्लाईडर हाऊस परिसरातील नागरिकांचे झोपड्यांवरील कारवाई विरोधात आंदोलन सुरु.
Latest Videos