MPSC : पुण्यात MPSC समन्वय समितीचे आंदोलन
टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करावी, या विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आलं आहे. परीक्षाच निकाल न लागल्याने , तसेच वय वाढत असल्याने अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जात असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे.
पुणे – एमपीएसीसी (MPSC)समन्वय समितीच्या डीएड, बीएड डीएड विद्यार्थ्यांच्या वतीने आज बेमुदत उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मागण्यांचे निवेदनही दिले आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर हे बेमुदत उपोषण ( andolan )सुरू करण्यात आलयं. पवित्र पोर्टल मार्फत 2017 शिक्षक भरती पूर्ण करवी, ब्रिज कोर्स 1 ते 5 ची यादी, 50टक्के मागासवर्गीय पदे, 196 शिक्षण संस्थांची यादी तात्काळ जाहीर करावी, टीईटी परीक्षेचा निकाल(TET exam result ) जाहीर करावी, या विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आलं आहे. परीक्षाच निकाल न लागल्याने , तसेच वय वाढत असल्याने अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जात असल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला

'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
