Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Patil Oath LIVE | मोदी मंत्रिमंडळ विस्तार : कपिल पाटील यांचा शपथविधी

| Updated on: Jul 07, 2021 | 8:07 PM

कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्री पद मिळाल्याने येणाऱ्या महापालिका आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रात भाजप खासदार कपिल पाटील यांची मंत्री पदावर निवड झाल्यानंतर कल्याण पश्चिम येथील खडकपाडा चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करत जल्लोष साजरा केला. ठाणे पालघर जिल्ह्यात सेनेचे असणारे वर्चस्वला शहा देण्याची ही भाजपाची खेळी असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्री पद मिळाल्याने येणाऱ्या महापालिका आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे.