Special Report | मराठा आरक्षण मुद्यावरून नारायण राणेंची संभाजीराजेंवर टीका
मराठा आरक्षणाप्रश्नी खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. भाजप नेते नारायण राणे यांच्या टीकेनंतर संभाजीराजेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. संभाजीराजे नेमकं काय म्हणाले? याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !