Parbhani Vishal Kadam| खासदार संजय जाधव यांची मुख्यमंत्र्यासोबत झालेली भेट ही निव्वळ योगायोग
त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्याचा काही गैर अर्थ काढू नये असं वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी फोन द्वारे दिलं आहे.
खासदार संजय जाधव यांची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली भेट ही योगायोग असून,खासदार संजय जाधव वारकरी असून प्रत्येक वर्षी जाधव आषाढीच्या पूजेला असतात. त्यामुळे खासदार जाधव यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली असेल . यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना खासदार त्यांनाही भेटले होते, उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांनाही भेटले होते. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्याचा काही गैर अर्थ काढू नये असं वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी फोन द्वारे दिलं आहे.ॉ
Published on: Jul 10, 2022 11:11 AM
Latest Videos