खासदार उदयनराजे भोसले यांचा ‘आसूड’ नेमका कुणावर बरसला ? पहा हा व्हिडिओ
खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात. आत ते एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असतात. आत ते एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी स्वाभिमानी संघटनेला पाठिंबा दिला आहे. मात्र, हा पाठिंबा दर्शविताना त्यांनी आसूड ओढले आहेत. हा आसूड ओढताना त्यांनी ‘हात केवढा असतो?’ असा मिश्किल सवाल कार्यकत्यांना केला आणि एका पाठोपाठ एक आसूड जमिनीवर ओढले. त्यांच्या याच व्हिडिओची आता सोशल माध्यमावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Published on: Apr 28, 2023 10:04 PM
Latest Videos