अंबानी कुटुंबानं घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; पैशाचा हार बाप्पाच्या गळ्यात घातला

अंबानी कुटुंबानं घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; पैशाचा हार बाप्पाच्या गळ्यात घातला

| Updated on: Sep 08, 2022 | 10:28 PM

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबानं लालाबगच्या राजाचे दर्शन घेतले आहे.  मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांनी  पैशाचा हार लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला

मुंबई :  नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. अनेक राजकीय नेते तसेच सेलिब्रीटींनी लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले.  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबानं लालाबगच्या राजाचे दर्शन घेतले आहे.  मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांनी  पैशाचा हार लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला. यानंतर आरती होईपर्यंत अंबानी कुटुंब येथे थांबले होते.

Published on: Sep 08, 2022 10:28 PM