कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीच्या मतदानाची तारीख बदलली, आता कधी? पाहा…
परीक्षांमुळे कसबा पेठ आणि चिंचवडच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. पाहा व्हीडिओ...
भाजप नेत्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडची जागा रिक्त झालीये. या ठिकाणी पोट निवडणूक लागली आहे. या जागेसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याआधी हे मतदान 27 फेब्रुवारीला होणार होतं. आता ते 26 फेब्रुवारीला होणार आहे. तर दोन मार्चला मतमोजणी होणार आहे. परीक्षांमुळे कसबा पेठ आणि चिंचवडच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
Published on: Jan 25, 2023 11:39 AM
Latest Videos

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
