Video : मुंबईत पावसाची हजेरी, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

| Updated on: Jul 01, 2022 | 11:53 AM

मुंबईतील पहिल्याच पावसात (Mumbai Rain) सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे ( Andheri Subway), मालाड सबवे, विलेपार्ले सबवे याशिवाय चारकोप गावातील सखल भागात पाणी तुंबले आहे. तिरुमला कॉम्प्लेक्सजवळील चारकोपचा रस्ता आहे, जिथे रस्ता पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे.    

Published on: Jul 01, 2022 11:53 AM