मुंबई विमानतळ आज सहा तास बंद
मुंबई विमानतळ आज सहा तास बंद राहणार आहे. मुंबई विमान तळ बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम हा 120 पेक्षा अधिक विमान फेऱ्यांवर होणार आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विमानतळ आज सहा तास बंद राहणार आहे. डागडुजीसाठी मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या आज सहा तास बंद ठेवण्यात येणार आहेत. सकाळी आकरा ते सायंकाळी पाचपर्यंत मुंबई विमानतळ बंद राहणार आहे. विमानतळ सहा तास बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम हा 120 पेक्षा अधिक विमान फेऱ्यांवर होणार आहे.
Published on: May 10, 2022 09:56 AM
Latest Videos