आनंदाची बातमी: मुंबईत कोरोनाचा डबलिंग रेट वाढला, मृत्यूही घटले
काही दिवसांपूर्वीच राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थिती वेगाने सुधारत आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत लक्षणीय घट झाली आहे. (Mumbai Corona Patient Decrease)
Latest Videos