धक्कादायक, मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग

| Updated on: Apr 14, 2021 | 4:23 PM

धक्कादायक, मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग

मुंबई: मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संबंधित महिला हॉटेलमध्ये क्वारंटाईन होती.