Mumbai Corona | मुंबई शहरातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर

| Updated on: May 21, 2021 | 9:55 AM

राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे मुंबई शहरातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.