Mumbai Corona Update | मुंबईत 28 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, 728 नव्या रुग्णांची नोंद

| Updated on: Jun 07, 2021 | 10:31 PM

मुंबईत आज कोरोनारुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. आज दिवसभरात 728 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.