Mumbai Corona Vaccination | मुंबईत लसींचा पुन्हा तुटवडा, अनेक सरकारी लसीकरण केंद्र बंद

| Updated on: Jun 02, 2021 | 9:59 AM

Mumbai Corona Vaccination | मुंबईत लसींचा पुन्हा तुटवडा, अनेक सरकारी लसीकरण केंद्र बंद

केंद्राकडून येणाऱ्या लशींच्या पुरवठ्यात खंड पडल्याने मुंबईतील लसीकरण मोहिमेचे नियोजन बिघडले आहे. मुंबईत लसींचा पुन्हा तुटवडा, अनेक सरकारी लसीकरण केंद्र बंद. मुंबईत सध्या 50 केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. याठिकाणी केवळ 45 पेक्षा अधिकच्या वयोगटातील नागरिकांनाच लस दिली जात आहे.