कडक निर्बंधांनंतरही परिस्थिती जैसे थे, दादरमध्ये भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लावल्यानंतरही मुंबईत परिस्थिती जैसे थे पाहायला मिळत आहे. दादरमध्ये सोमवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती
Latest Videos