मुंबईत दादर भाजी मार्केटमध्ये गर्दी कायम, मरिन ड्राईव्हवर शुकशुकाट

| Updated on: Apr 21, 2021 | 8:07 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादूनही मुंबईतील दादर भाजी मार्केटमध्ये गर्दी कायम आहे, तर मरिन ड्राईव्हवरील गर्दी मात्र ओसरल्याचं चित्र आहे