आम्ही आमच्यावर नाराजी व्यक्त करत नाही : Aslam Shaikh
आम्ही आमच्यावर नाराजी व्यक्त करत नाही मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि योग्य कारवाई करत आहेत. आमचा आमदार नाराज आहे असं कोणी लिहून दिले नाही मला असं पत्र आमदारांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे हे मला माहीत नाही ज्या मंत्री अथवा आमदाराने पत्र दिला असेल तर त्यांना जाब विचारणे योग्य राहील, अस्लम शेख यांनी सांगितले.
मुंबई : जे सर्व सण आता येत आहेत ते सर्व लक्षात घेऊन आपण प्रतिबंधक कमी केलेले आहेत. सर्व पक्षांनी आपापल्या पक्षाच्या विचारधारेप्रमाणे पुढे झाल्याबद्दल सगळ्यांची विचारधारा तीच पाहिजे सर्वांनी एकत्र यायला हवं. सर्वांनी प्रगती देशाची कशी होईल हे पाहिले जे देशाचे झेंडे काढून दुसऱ्या झेंडे फिरवत असतील ते देशाबद्दल काही वेगळं करत असतील. केंद्र सरकार जर त्याच्यावर लक्ष देत नसणार तर हे देशासाठी योग्य नाही. मुंबईच्या संरक्षण करणं मुंबईकरांचे पैसे वाया जाता कामा नये यासाठी मी पत्र दिले होते. त्याअनुषंगाने शहानिशा करून तेंडर कॅन्सल करण्यात आलेला आहे. सगळे आपलं ज्ञान देत असतात जे आहे ते आहे काँग्रेस पक्ष हा आपल्या देशामध्ये आहे प्रत्येक राज्यामध्ये आहे हे सर्वांना माहित आहे कोण काय बोलतात यावर मी बोलणे योग्य नाही. मी कशाला नाराज होऊ आमचं सरकार आणि आम्ही नाराज का हो आमचं सरकार आणि आम्ही सरकार आहोत. आम्ही आमच्यावर नाराजी व्यक्त करत नाही मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि योग्य कारवाई करत आहेत. आमचा आमदार नाराज आहे असं कोणी लिहून दिले नाही मला असं पत्र आमदारांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे हे मला माहीत नाही ज्या मंत्री अथवा आमदाराने पत्र दिला असेल तर त्यांना जाब विचारणे योग्य राहील, अस्लम शेख यांनी सांगितले.