Mumbai Lingayat Morcha : लिंगायत समाजाच्या वतीने आझाद मैदानात महामोर्चाचं आयोजन

Mumbai Lingayat Morcha : लिंगायत समाजाच्या वतीने आझाद मैदानात महामोर्चाचं आयोजन

| Updated on: Jan 29, 2023 | 11:05 AM

मुंबईत आज लिंगायत समाजाने आझाद मैदानात महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पाहा काय आहेत मागण्या...

मुंबईत आज लिंगायत समाजाने आझाद मैदानात महामोर्चाचं आयोजन केलं आहे. लिंगायत समाजाने आत्तापर्यंत सरकार विरोधात 22 मोर्चे काढले. पण त्यांच्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील लिंगायत समाज आक्रमक झाला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आझाड मैदान सोडणार नाही, असा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सुमित सरनाईक यांनी, पाहा…

Published on: Jan 29, 2023 11:05 AM