Mumbai Marine Drive | मुंबईच्या मरीन ड्राईव्हजवळ एक बॅग आढळली-tv9
मुंबईतील मरीन ड्राइव येथे एक बॅग आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलीसांनी तपास केल्या अंती त्या बॅगतून काहीही सापडे नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबईतील मरीन ड्राइव येथे एक बॅग आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलीसांनी तपास केल्या अंती त्या बॅगतून काहीही सापडे नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र रायगड येथील हरिहरेश्वरमध्ये ज्या प्रकारे संशयीत दोन बोटी सापडल्या, तिथे AK47 बंदुका सापडल्या त्यानंतर राज्यातील पोलिस आणि मुंबई पोलीस हे अलर्ट मोडवर आलेले आहेत. त्याच अनुशंगाने या बॅगेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बॉम्ब विरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता त्यात काहीच सापडले नाही. यानंतर एखाद्या चोरट्याने चोरीनंतर ती बॅक तेथे फेकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Published on: Aug 20, 2022 01:32 PM
Latest Videos