राऊत म्हणाले, आठवलेजी सत्ता आली की तुम्ही आमच्याकडे येणार; आठवले म्हणाले, त्यापेक्षा तुम्हीच इकडे या

राऊत म्हणाले, आठवलेजी सत्ता आली की तुम्ही आमच्याकडे येणार; आठवले म्हणाले, त्यापेक्षा तुम्हीच इकडे या

| Updated on: Apr 19, 2023 | 1:00 PM

Sanjay Raut on Ramdas Athawale : दलित पॅंथर संघटनेच्या स्थापनेच्या वाटचालीवर आधारित पँथर जिंदा है या डॉक्युमेंटरीचं प्रभादेवीतील पु. ल. अकादमीत प्रकाशन झालं. पाहा व्हीडिओ...

मुंबई : दलित पॅंथर संघटनेच्या स्थापनेच्या वाटचालीवर आधारित पँथर जिंदा है या डॉक्युमेंटरीचं प्रभादेवीतील पु. ल. अकादमीत प्रकाशन झालं. रामदास आठवले आणिं संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या दोघांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. “रामदास आठवलेजी, आज सत्ता आहे. म्हणून तिकडे आहेत. उद्या सत्ता आमच्याकडे आली तर ते आमच्याकडे येतील”, असं राऊत म्हणाले. त्याला आठवलेंनी उत्तर दिलं. “संजय राऊत मी तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्हीच इकडे या”, असं आठवले म्हणालेत. पँथर हमार धंदा हैं इसलीये पँथर जिंदा हैं. पँथरचा इतिहास, नामांतर, ढसाळ-ढाले वाद, झोपडपट्टीबाबत भूमिका आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार यावर आठवलेंनी भाषण केलं. तसंच संजय राऊत यांनीही दलित चळवळीवर भाष्य केलंय.

Published on: Apr 19, 2023 12:59 PM