Mumbai Oxygen Plant | मुंबईतील पवईत हवेतून ऑक्सिजन निर्मिती, आदित्य ठाकरेंकडून प्रकल्पाचे उद्घाटन

| Updated on: May 31, 2021 | 2:57 PM

मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा भासल्यानंतर आता मुंबईतील पवईत हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंकडून या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलं आङे.